गौरवगाथा
चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)
बुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधत स्टार प्रवाह वाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) ही नवी मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. तर मालिकेत बाबासाईबांच्या पत्नीची रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ही भूमिका साकारणार आहे. या संदर्भातील खास पोस्ट शिवानी ने इंस्टावर केली आहे.
पोस्टमध्ये तिने लिहिले की, “तीव्र इच्छाशक्ती असलेलं ऐतिहासिक पात्र साकारणं हे माझं स्वप्न होतं. आणि माझे स्वप्न सत्यात अवतरले आहे. मी भीमराव या नव्या मालिकेत रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. या प्रवासाचा मी एक भाग आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. रमाबाई आंबेडकरांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”
Author – Darshana Pawar
Published On – Marathi Latestly, May 19, 2019, 04:46 PM IST
चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)
After faring well at the auditions, Amrut Gaikwad has bagged the coveted role. (Times of India)
आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. (Marathi Latestly)
Dashami is the entertainment production house which makes Films, Television shows & Serials, Advertisements, Digital web series etc. Dashami has a pool of highly creative, trained and motivated professionals and produced various Award winning movies and TV
Shows in Marathi & Hindi.