Aai Baba Go Live | BhaDiPa with Muramba – (Marathi) Sachin Khedekar Chinmayee Sumeet

It was done in association with Bhadipa for Muramba

Aai Baba Go Live | BhaDiPa with Muramba – (Marathi) Sachin Khedekar Chinmayee Sumeet

आई बाबा live आले आणि facebook चा “फालुदा” झाला….. sorry “मुरांबा” झाला! एक सरप्राईज दडलंय या स्केचमध्ये! म्हणून तर केलाय हा गाजावाजा! अगदी लास्ट फ्रेमपर्यंत पहा मगच येईल खरी मजा!
सादर करतोय एक युनिक उपद्रव – *आई बाबांची फेसबुकवर धमाल*-मस्ती, ज्याची असते आपल्यालाच धास्ती!
(एकदा कुणाबरोबरही पहा पण एकदा तरी आई बाबांबरोबर पहाच!) – Amey Wagh

Past Events

गौरवगाथा

चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)

आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं शीर्षकगीतं

आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. (Marathi Latestly)

Share On :

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin