गौरवगाथा
चित्रपटांमधून चरित्रपट साकारण्याची पद्धत तशी जुनीच आहे. (लोकसत्ता)
After faring well at the auditions, Amrut Gaikwad has bagged the coveted role. (Times of India)
आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. (Marathi Latestly)
तीव्र इच्छाशक्ती असलेलं ऐतिहासिक पात्र साकारणं हे माझं स्वप्न होतं. आणि माझे स्वप्न सत्यात अवतरले आहे – शिवानी रांगोळे . (Marathi Latestly)
पुन्हा चरित्रात्मक भूमिका करायला मिळणार म्हणून आनंदाने होकार दिला पण खरी परीक्षा पुढे सुरू झाली. (लोकसत्ता)
IWMBuzz.com reviews the recently launched SAB TV show, Namune produced by Dashami Creations. (IWM BUZZ)
Producer of acclaimed show Mere Sai, Nitin Vaidya gets into a conversation and talks about the fulfilling journey as the show completes its one year run. (IWM BUZZ)
एकदा कुणाबरोबरही पहा पण एकदा तरी आई बाबांबरोबर पहाच! (Dashami and Bhadipa)
It is the economy of the film that makes it unique – it does more with less. Bollywood, are you listening? (The Quint)
नात्यातील आंबटगोडपणा चाखायचा असेल, तर हा सिनेमा चुकवू नका. (महाराष्ट्र टाइम्स)
स्वतंत्रपणे पहिलाच सिनेमा असला तरी वरुण नार्वेकरची सिनेमा माध्यमावरील पकड जबरदस्त आहे. (लोकसत्ता)
Dashami is the entertainment production house which makes Films, Television shows & Serials, Advertisements, Digital web series etc. Dashami has a pool of highly creative, trained and motivated professionals and produced various Award winning movies and TV
Shows in Marathi & Hindi.